shikshanachya aaicha gho marathi movie youtube. मराठी चित्रपट SHISHKANACHYA AAICHA GHO.shikshanachya aaicha gho marathi movie youtube.shikshanachya aaicha gho movie online watch.
marathi movie-Shishkanachya Aaicha Gho
Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts
Friday, March 18, 2011
मराठी चित्रपट SHISHKANACHYA AAICHA GHO.
Wednesday, February 23, 2011
'राजमाता जिजाऊ' साहेबांची अभिमानदर्शी चरित कहाणी. मराठी पडद्यावर प्रथमच.

मराठी चित्रपटांत सध्या वेगवेगळे विषय सक्षमपणे हाताळले जात आहेत. पण सध्याच्या या वाटचालीत ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणे हे एक धाडसच आहे. आणि हे धाडस आहे नगर जिल्ह्यातील सौ. मंदाताई शरदराव निमसे, आपल्या जिजाई चित्र, शिर्डी या चित्रपट निर्मिती संस्थेचे. या संस्थेअंतर्गत 'राजमता जिजाऊ' या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक यशवं भालकर, निर्मात्या सौ. मंदाताई निमसे, शरदराव निमसे आणि चित्रपटात जिजाऊंची भू

गेली १५ वर्षांपासून बुलढाण्याच्या प्रा. डॉ. स्मिता देशमुख या 'मी जिजाऊ बोलतेय...' या एकपात्री नाटकाचा प्रयोग करत आहेत. फेब्रुवारी अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून पहिले सत्र फलटनच्या वाडयात तर दुसरे भोरच्या वाडयात होईल. बाबासाहेब सौदागर यांनी लिहिलेल्या, शशांक पोवर यांनी संगीतबद्ध केलेली कैलाश खेर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातली गाणी रेकॉर्ड झाली आहेत. मदन पाटील यांच्या जिजाऊ साहेब कादंबरीवर आधारीत या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहीले आहेत. चित्रपटासाठी नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केले आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी राहूल खंडारे यांच्याकडे असून प्रसिद्धीची सूत्रे भूपेंद्रकुमार नंदन करत आहेत.
बेला शेंडे यांच्या 'अर्पण' या अल्बमचे प्रकाशन
'फाउंटन म्युझिक कंपनी'तर्फे डॉ. शेंडे यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि बेला शेंडे यांनी गायलेल्या मराठी भावगीतांच्या 'अर्पण' या अल्बमचे प्रकाशन बुधवारी २७ जानेवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले. निमित्त होते डॉ. शेंडे यांच्या षष्टयब्दीपूर्तीचं. एस. एच. एंटरप्रायझेस' तर्फे आयोजित या कार्यक्रमात 'सकाळ'चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 'फाउं
टन'चे कांतिभाई ओसवाल या वेळी उपस्थित होते. या अल्बममधील काही रचना बेला शेंडे यांनी सादर केल्या. उत्तरार्धात प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांनी 'स्वराभिषेक' हा पं. जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या नाटयगीतांचा कार्यक्रम सादर केला. 'फाउंटन म्युझिक' निर्मित या अल्बममध्ये कवी विंदा करंदीकर, वा. रा. कांत, सुरेश भट, शांता शेळके यांच्या रचनांचा समावेश आहे. यात भावगीतांसह गझल, रोमॅटिक गीते आहेत. या गीतांचे ध्वनीमुद्रण करताना सारंगी, सतार, बासरी आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर करण्यात आला आहे.
'फाउंटन म्युझिक कंपनी'तर्फे डॉ. शेंडे यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि बेला शेंडे यांनी गायलेल्या मराठी भावगीतांच्या 'अर्पण' या अल्बमचे प्रकाशन बुधवारी २७ जानेवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले. निमित्त होते डॉ. शेंडे यांच्या षष्टयब्दीपूर्तीचं. एस. एच. एंटरप्रायझेस' तर्फे आयोजित या कार्यक्रमात 'सकाळ'चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 'फाउं

Tuesday, February 8, 2011
अवधूतचा झेंडा उंच फडकू दे झेंडा संगीत विश्लेषण
अवधूत गुप्ते ची निर्मिती , दिग्दर्शन आणि संगीत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल लोकांना फारच अपेक्षा आहेत ... आणि त्या आशा अवधूतने भन्नाट संगीत देऊन कायम ठेवल्या आहेत ... गाणी ऐकल्यावर त्याच्याच शब्दात म्हणावसं वाटते .. ' मित्रा , तोडलंस रे ...'
- कोणता झेंडा घेऊ हाती - ज्ञानेश्वर मेश्राम सारख्या दमदार आवाजातले झकास गाणे ...
Rock संगीतात मधेच वाजणारे मृदुंग हा एक वेगळच प्रयोग अवधूत ने यशस्वी केला आहे... पुन्हा पुन्हा ऐकावेसे ... रोमांचक ..
- सावधान - यासारखे मराठी Hard Rock क्वचितच ऐकायला मिळते ... 'सावधान .. वणवा पेट घेतो आहे ' खरोखरच आग लावणारे गाणे आहे ...
- सांग ना रे मना - 'Not only Rock.. ' यापूर्वी अवधूतने romantic गाणीही छान केली आहेत .. हे ही एक असेच सुंदर गाणे स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी च्या आवाजात..
- जल जले - नेहमीप्रमाणे एक तरी हिंदी गाणे अवधूत च्या अल्बम मध्ये असतेच .. यातही आहेत.. Guitar आणि Drums भन्नाट .... तितकेच जबरदस्त त्याने गायले आहे .
- आसूओ कि खवाइशे - आणखी एक हिंदी गाणे .. माहित नाही इतक्या हिंदी गाण्याची गरज आहे कि नाही चित्रपटात .. पाहिल्यावरच कळेल. ते काहीही असो गाणे एकदम 'कडक' आहे ... अप्रतिम कोरस ..
- पत्रास कारण कि बोलायची हिम्मत नाही - खरच मलाही बोलावसं वाटत नाही. फारशी वाद्ये न वापरताही प्रभावकारी वाटते.. शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आधारित ....
- पाटील आला - एक ठीक ठाक लावणी ... आवडण्यासाठी कदाचित जरा जास्त वेळेस ऐकावी लागेल
- नाखवा रे (Bonus Track) - एक OK OK कोळीगीत ...
गीतकार गुरु ठाकूर , अरविंद जगताप , अवधूत यांनी लिहिलेल्या गाण्यान्माधील शब्द न शब्द प्रभावादार आहेत.. ताजेतवाने आहेत.. मित्रा अवधूत .. मराठी संगीतात असाच वादळ निर्माण करत राहा ...
जिंकलस रे लेका, चाबूक

हरिश्चंद्राची फॅक्टरी Marathi Movie,Song's,Images Harishchandrachi Factory
Director: Paresh Mokashi
Producers: Paresh Mokashi
Camera: Amalendu Chaudhary
Art: Nitin Chandrakant Desai
Music: Anand Modak
Cast: Nandu Madhav, Vibhavari Deshpande, Mohit Gokhale, Atharva Karve, Dilip Joglekar, Ketan Karande, Dhiresh Joshi, Sandip Pathak, Vaibhav Mangle, Ganesh Mayekar,

Dadasaheb Phalke had abandoned a well established printing business after a quarrel with his business partne
r. He gave his word to the worried partner that he would never enter into the printing business again as competition! Phalke got instantly unemployed and workless. The family was struggling to survive.
One day he accidentally stumbled across a tent theatre that was screening a silent motion picture. He was awestruck with the film.
Marathi film Harishchandrachi Factory, India’s official entry for the Oscars, has been voted out in the Foreign Language Film category.
Harishchandrachi Factory is Mumbai-based theatre actor-director Paresh Mokashi’s debut film that is on the making of Raja Harishchandra, India’s first full length feature film made in 1913 by the pioneer of Indian cinema Dadasaheb Phalke.
UTV Motion Pictures who are marketing this film have scheduled the released of this much talked about film on January 22, 2010 all over India. Watch it with your family. It’s a biggest tribute to the grand old man of Indian cinema.
Trailer of the movie "Harishchandrachi Factory", a movie based on the making of India's First Feature Film "Raja Harishchandra" by Dadasaheb Phalke

Producers: Paresh Mokashi
Camera: Amalendu Chaudhary
Art: Nitin Chandrakant Desai
Music: Anand Modak
Cast: Nandu Madhav, Vibhavari Deshpande, Mohit Gokhale, Atharva Karve, Dilip Joglekar, Ketan Karande, Dhiresh Joshi, Sandip Pathak, Vaibhav Mangle, Ganesh Mayekar,

Dadasaheb Phalke had abandoned a well established printing business after a quarrel with his business partne

One day he accidentally stumbled across a tent theatre that was screening a silent motion picture. He was awestruck with the film.
Marathi film Harishchandrachi Factory, India’s official entry for the Oscars, has been voted out in the Foreign Language Film category.
Harishchandrachi Factory is Mumbai-based theatre actor-director Paresh Mokashi’s debut film that is on the making of Raja Harishchandra, India’s first full length feature film made in 1913 by the pioneer of Indian cinema Dadasaheb Phalke.
UTV Motion Pictures who are marketing this film have scheduled the released of this much talked about film on January 22, 2010 all over India. Watch it with your family. It’s a biggest tribute to the grand old man of Indian cinema.
Trailer of the movie "Harishchandrachi Factory", a movie based on the making of India's First Feature Film "Raja Harishchandra" by Dadasaheb Phalke
Saturday, December 25, 2010
Marathi Movie shikshanachya aaicha gho Watch Online Upcoming Movie

Shikshanachya Aaicha Gho | |
Description: | Shikshanachya Aaicha Gho |
Keywords: | Shikshanachya, Aaicha, Gho, marathi, movie, stills, new, maharashtra, mumbai, marathi, upcoming, hit, marathi, masala, old, movie, hot, captures, funny, new, latest, |
marathi movies mahesh manjarekar sanjay chhabria ashwami satya vijay shirke ajit reddy atul deepak kulkarni shivam kale srirang godbole guru thankur shubhangi patil sachin khedekar raju shist girish joshi sudhir kobulerkar rupali gaikwad poonam phanse rajni naamjoshi bharat jadhav comedy saksham gauri vaidya siddharth kranti redkar kishore pradhan studio seven family drama Shikshanachya Aaicha Gho Theatrical Trailer
Click Here
Shikshanachya Aaicha Gho Click Here TO Watch
Shikshanachya Aaicha Gho - Theatrical Trailer
Shikshanachya, Aaicha, Gho, marathi, movie, stills, new, maharashtra, mumbai, marathi,
Labels:
Aaicha,
Gho,
maharashtra,
Marathi,
Movie,
mumbai,
new,
Shikshanachya,
stills
Subscribe to:
Posts (Atom)